Soyabean Bajarbhav | पाम ऑईल निर्यातबंदीने खाद्यदेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता | Sakal |

इंडोनेशियाने रिफाईंड पामतेल आणि पामोलिन निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे जागतिक बाजारात पामतेलाची टंचाई निर्माण होऊन दर वाढतील. अशा परिस्थितीत देशात सोयाबीनला मागणी वाढेल आणि दर सुधारतील, असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

#Sakal #SoyabeanBajarbhav #Marathinews #Agriculture #PalmOil #Edibleoil #Export